
MES Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalay, Panvel (Primary School)
Plot No. 113, Sector 06, New Panvel 410 206
Established in 1999
Medium - Marathi
माहिती
वैशिष्टये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
२१ जून १९९९ रोजी म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना झाली. साध्य-साधन विवेक हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संस्कार हेच उत्तम जीवनमूल्य आहे. याच धोरणातून विद्यालयात संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन केले जाते. समृद्ध ग्रंथसंपदा हे शाळेचे वैभव आहे, विविध विषयांवरील सुमारे ४५०० पुस्तके शाळेतील ग्रंथालयात आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह यांसारख्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. तसेच विद्यालयात 'मिनी सायन्स सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे.विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. बदलत्या शिक्षण प्रणालीत पालकांचा शाळेशी संपर्क असणे ही महत्त्वाची बाब असल्याने हे उपक्रम घेतले जातात.
- प्रतिवर्षी म. ए.सो. प्रशस्तिपत्रकाने सन्मानित
- आनंददायी व कृतियुक्त शिक्षण
- इंद्रधनू व बालोद्यान उपक्रम
- बालगटापासूनच वाणिसंस्कारासाठी संस्कृत भाषेचा परिचय
- उपयोजित इंग्रजी व इंग्रजी संभाषण वर्ग
- क्षेत्रभेटी व व्यक्तिमत्वविकास शिबीर
- ‘संवाद’ पाक्षिक व ‘मुक्तांगण ’ वार्षिकांक
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- विद्यार्थी समुपदेशनासाठी खास कक्ष/ व्यवस्था
- क्रीडावर्धिनी- देशी व विदेशी खेळाचे प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांसाठी IQ टेस्ट, EQ टेस्ट, Aptitude Test
- नैदानिक चाचण्यांद्वारे अध्ययनातील प्रगती तपासणी
- विशेष- पालकाप्रबोधिनीद्वारे पालक संवाद
- अध्यापनात LCD-Projector चा वापर
विविध स्पर्धा -
कार्यानुभव -
ग्रंथ रक्षाबंधन - ग्रंथपूजन व ग्रंथांना राखी बांधणे.
पपेट शो
योग प्रशिक्षण शिबिर
शेकोटी उपक्रम
पूर्व प्राथमिक विभाग
मराठी व इंग्रजी माध्यम
नमिता नितीन जोशी ( मुख्याध्यापिका )
फोन नंबर. - 9221049692
प्राथमिक विभाग
मराठी माध्यम ( सेमी इंग्रजी )
इयत्ता :- पहिली ते चौथी
सौ. निशा विलास देवरे (मुख्याध्यापिका )
फोन नंबर :- 98330 15039
सौ. मनिषा हेमंत कांडपिळे
(सहाय्यक शिक्षिका )
फोन नंबर :- 9323596432
माध्यमिक विभाग
मराठी माध्यम (सेमी इंग्रजी)
इ.५ वी ते १० वी
सौ. समिता शरद सोमण (मुख्याध्यापिका)
99301 14544
श्रीमती प्रीती भालचंद्र धोपाटे
(सहाय्यक शिक्षिका)
9323117357
त्वरित संपर्क साधावा.