MES Bal Vikas Mandir, Saswad

MES Bal Vikas Mandir, Saswad

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२ ३०१
Established in 11 June 1986

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसुंदर पुरंदर तालुक्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९८६ साली झाली. सन २०१०-११ हे रौप्यमहोत्सवी वर्ष, या वर्षांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले. ११ जून १९८६ ते आजपर्यंत शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय प्रगतीचा आढावा थोडक्यात घेत आहे . बदलत्या काळानुरूप शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली. सुरुवातीला शाळेमध्ये ४७ विद्यार्थी होते.आज ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

MES Waghire High School, Saswad

MES Waghire High School, Junior College, Saswad

Saswad - Bopdev - Pune Road, Saswad- 412301
Established in 1976

The first School of MES established outside Pune city in 1906, caters to students from rural areas. The School has secondary and higher secondary classes. Following the need of and the demand by the parents for English medium, the MES opened English Medium School, Saswad in the academic year 2016-17. In the year 2015- 16, four students received 'Innovation Award for School Children' from Council for Scientific and Industrial Research (CSIR) for their invention of 'Suraksha Jyoti', a tool to prevent loss of life when a leopard attacks human habitat.
MES Waghire High School, Saswad

MES Waghire High School, Saswad

Saswad - Bopdev - Pune Road, Saswad- 412301
Established in 26 March 1906

Medium – Marathi and Semi-english

ATAL Tinkering Lab

 

 

वाघिरे विद्यालय, सासवड ही पुरंदर तालुक्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक शैक्षणिक संस्था आहे. १२५ वर्षांहून अधिक काळ ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत आहे. ही शाळा बहुविद्या शाखीय शिक्षण देणारी एक प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते.

MES-Bal-Vikas-Mandir-Primary-School-Saswad

MES Bal Vikas Mandir, Saswad (Primary School)

MES Waghire High School Campus, Saswad, Dist - Pune - 412301
Established in 1986

Medium – Marathi

म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड ही पुरंदर तालुक्यातील एक उपक्रमशील व अग्रगण्य प्राथमिक शाळा असून तिची स्थापना ११ जून १९८६ रोजी झाली. आधुनिक शिक्षणपद्धतीनुसार संस्कृत, अबॅकस, स्पोकन इंग्रजी, संगणक शिक्षण व स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.शाळेने क्रीडा, शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि शिस्तबद्ध जीवनमूल्ये रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पालक-शिक्षक सहभाग, सहली, स्पर्धा व व्याख्यानांमुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले आहे.

MES Poorva Prathamik Shala, Saswad

MES Waghire High School Campus, Saswad, Dist - Pune - 412301
Established in 1986

Medium -Marathi

१९८५ पासून सुरू झालेली सासवडची म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा २०२६-२७ यावर्षी ४२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्यात सुसंस्कार, वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम तसेच अभ्यास घेण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव व कृतीयुक्त शिक्षण या पद्धतीमुळे सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. सासवडमधील अनेक शाळा स्पर्धेसाठी उतरूनही दिवसेंदिवस आपल्या शाळेत प्रवेशासाठी गर्दी वाढतच आहे.

MES-English-Medium-School-Saswad

MES English Medium Pre-Primary School (Self Finance), Saswad

MES Waghire High School Campus, Saswad, Dist - Pune - 412301
Established in 15 July 2016

Medium - English

M.E.S. English Medium School, Saswad, established by the Maharashtra Education Society (MES), Pune, began its journey in 2016 with a single HKG class and five students. Today, the school has grown to serve students from Nursery to Grade 3, providing quality English-medium education under the SSC Board.

The school combines modern teaching methods with traditional values, focusing on the holistic development of every child. Through Continuous and Comprehensive Evaluation (CCE), environmental awareness programs, creative projects, and activity-based learning, students are encouraged to develop curiosity, confidence, discipline, and social responsibility.

With a strong emphasis on joyful learning and active parent participation, M.E.S. English Medium School nurtures young minds in a caring and supportive environment.

Scroll to Top
Skip to content