MES Auditoriums Rental

1. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय दृक-श्राव्य सभागृह, पुणे

मुख्य इमारत, पहिला मजला, गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे ४.
संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे १३० व्यक्ती बसू शकतात, छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १३० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप.

उपलब्धता

शनिवार सायंकाळ आणि रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग

वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

2. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पुणे

तळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,
कर्वे रोड, पुणे ४.
संपर्क : योगेंद्र कुंटे 9764792291, 9822121510
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात, छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १०० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप, संपूर्ण वातानुकूलित सभागृह

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग

व्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची सशुल्क सोय

3. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय असेम्ब्ली हॉल, पुणे

म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे आवार, कर्वे रोड, पुणे ४
गरवारे महाविद्यालय वसतिगृह कार्यालय : ०२०-४१०३८३२५

सभागृह क्षमता

साधारणपणे ४५० व्यक्ती बसू शकतात, उत्तम सभागृह

सुविधा

ध्वनी व लाईट यंत्रणा, प्रोजेक्टर, १० चांगल्या खुर्च्या, ३ टेबल्स, ४५० साध्या खुर्च्या

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग

व्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची सशुल्क सोय

4. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला सभागृह, पुणे

तळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,
कर्वे रोड, पुणे ४.
संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात, छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१०० साध्या खुर्च्या व सतरंजी, साधी टेबल्स, ध्वनी यंत्रणा, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग

वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

5. गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृह, पुणे

म.ए.सो.मुलांचे हायस्कूल, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे ३०
संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे १०० ते १२५ व्यक्ती बसू शकतात.
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१०० साध्या खुर्च्या व साधी टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग

वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

6. म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सभागृह, पुणे

रेणुका स्वरूप प्रशाला आवार, सदाशिव पेठ, पुणे ३०
संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

२५० साध्या खुर्च्या व साधी टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग

चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

7. डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृह, नवीन पनवेल

म.ए.सो. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय प्लॉट क्र. ११३, सेक्टर क्र. ६, नवीन पनवेल, नवी मुंबई

सभागृह क्षमता

साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१० कुशन खुर्च्या, टेबल्स, २५० साध्या खुर्च्या व सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग

वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

8. कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह, नगर

म.ए.सो. रेणावीकर प्रशाला, सावेडी, नगर

सभागृह क्षमता

साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

१० कुशन खुर्च्या, २५० साध्या खुर्च्या, टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग

वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

9. म.ए.सो. ऑडिटोरीअम, पुणे

१३१ मयूर कॉलनी, म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आवार,
कोथरूड, पुणे ३८
संपर्क: श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
ईमेल: auditorium@mespune.in

सभागृह क्षमता

साधारणपणे ३८७ व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा

३८७ fitted चेयर्स, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, संपूर्ण वातानुकूलित,, जनरेटर बॅकअप

उपलब्धता

सर्व दिवस उपलब्ध

खानपान व्यवस्था

संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग

सशुल्क वाहनतळ व्यवस्था

10. म.ए.सो. कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सभागृह, बारामती

म.ए.सो. कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती
संपर्क: श्री.विजय किसनसोनवणे (मुख्याध्यापक) ९५६१७९१८७४ / ०२११२२२२३५२
ईमेल: hm.gbdvb@mespune.in

सभागृहाची क्षमता:

साधारणपणे ४०० व्यक्ती बसू शकतील असे सुसज्जसभागृह.
छोट्या कार्यक्रमासाठीउत्तम सभागृह
स्टेजवर साधारणपणे २० खुर्च्या बसतील अशी व्यवस्था.

सुविधा:

ध्वनी यंत्रणा अतिशय उत्तम आहे.
१प्रोजेक्टर, स्टेज व्यवस्थेसाठी२० लाकडी खुर्च्या, १५ फॅन,३ टेबल,२५०प्लॅस्टिक खुर्च्या

उपलब्धता:

रविवार व शासकीय सुट्टी सोडून इतर दिवशी उपलब्धता.

खानपान व्यवस्था:

उपलब्ध नाही.

वाहनतळ व्यवस्था:

चारचाकी व दुचाकी वाहन व्यवस्था मर्यादित स्वरुपात सशुल्क सोय

स्थळ:

प्रशालेच्या आवारात मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूस स्वतंत्र सभागृह