
MES Renuka Swaroop Memorial Girls High School, Pune
1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 1935
Medium - Marathi and semi-english
|
|
सुविधा
वर्गखोल्या
शाळेत विद्यार्थिनींसाठी योग्य बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गाची रचना हवेशीर आणि भरपूर सूर्यप्रकाश
वर्गात स्वाध्याय वह्या व इतर शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटांची व्यवस्था
ग्रंथालय
“वाचाल तर वाचाल”या उक्तीप्रमाणे विद्यार्थीनींना अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून प्रशालेत सुसज्ज असे ग्रंथालय. विश्वकोश, ललित ग्रंथ, छोट्या मुलांच्या गोष्टी अशी एकूण २६,००० पुस्तके
प्रयोगशाळा
रसायन शास्त्र, जीवनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांसाठी उपयुक्त साधनांनी परिपूर्ण प्रयोगशाळा
संगणक प्रयोगशाळा
आजचे युग स्पर्धेचे व गतिमान असल्यामुळे विद्यार्थिनींना संगणकाचे अद्ययावत ज्ञान माहिती करून देण्यासाठी प्रशालेत शासनमान्य व संस्थेमार्फत अशा संगणक प्रयोगशाळांची सोय
For details, please contact - +91 020 24471940 /
hm.rsmghs@mespune.in
Exam | 2013 - 2014 | 2014 - 2015 | 2015 - 2016 |
---|---|---|---|
Scholarship Exam | 82.86% | 74.28% | - |
SSC Exam | 98% | 98.10% | 98.19% |
HSC Exam | 98.62% | 100% | 99.23% |
+91 020 24471940
hm.rsm@mespune.in
https://rsm.mespune.in/
https://www.fb.com/mesrsm
Google Map