MES Waghire High School, Saswad
Saswad - Bopdev - Pune Road, Saswad- 412301
Established in 1906
Medium – Marathi and Semi-english
ATAL Tinkering Lab
माहिती
वैशिष्ट्ये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
The first School of MES established outside Pune city in 1906, caters to students from rural areas. The School has secondary and higher secondary classes. Following the need of and the demand by the parents for English medium, the MES opened English Medium School, Saswad in the academic year 2016-17. In the year 2015- 16, four students received 'Innovation Award for School Children' from Council for Scientific and Industrial Research (CSIR) for their invention of 'Suraksha Jyoti', a tool to prevent loss of life when a leopard attacks human habitat.
१]अटल टिंकरिंग लॅब—
प्रशालेला ही लॅब मंजूर झाली असून त्याला तसे अनुदानही टप्प्याटप्प्याने प्रशाला मिळत आहे. लॅबची उभारणी चालू आहे. विद्यार्थी देखील लॅबचा नियमितपणे लाभ घेत असतात.
२] क्रीडावर्धिनी- संस्थेने विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सुरु केलेल्या क्रीडा वर्धिनीमध्ये प्रशालेचे सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी होतात. क्रीडावर्धिनीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सरावामुळे विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हे उज्ज्वल यश संपादन केले.
३] कनिष्ठ महाविद्यालय विभागाने स्पोकन इंग्लिश कोर्स सुरु केला असून त्यामध्ये इंग्रजी संभाषण याबद्दल विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन केले जाते . या कोर्सचा विस्तार केला जाईल .
४] स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन- प्रशालेमध्ये ज्युनिअर विभागासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत असतात. यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
५] तंत्रशिक्षण विभाग :- इ. ९ वी व इ. १० वी विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी प्रशालेत तंत्रशिक्षण विभाग सुरु केला आहे. सध्या १०० विद्यार्थी लाभ घेत आहेत .

६] वैयक्तिक समुपदेशन
For details, please contact - +91 02115 222344 / hm.whs@mespune.in
Academic Year | Students Appeared | Students Passed | Pass Percentage |
---|---|---|---|
2013 - 2014 | 280 | 276 | 98.57% |
2014 - 2015 | 265 | 257 | 96.98% |
2015 - 2016 | 251 | 251 | 100% |