MES Nirmala Haribhau Deshpande Prathamik Shala, Baramati
(Formerly known as MES Balak Mandir)
Bhigwan Road, Opp. Railway Station, Baramati, Tal Baramati, Dist. Pune
Established in 1986
Medium – Marathi
माहिती
वैशिष्ट्ये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
This Primary School set up in 1986 has been acknowledged for its educational quality in Baramati. The School conducts various projects for the benefit of the students. The School gives priorities to develop latent qualities of sports, theatre, dance, acting and elocution.
- म.ए.सो. चा गौरवशाली इतिहास
- सुसज्ज इमारत
- संगणक प्रशिक्षण उपलब्ध
- शालाबाह्य स्पर्धात सहभाग
- उपक्रमशील शाळा
- प्रशिक्षित शिक्षक वृंद
- दररोज शालेय पोषण सकस आहार
- सेमी इंग्रजी वर्ग सुरु ( इ. १ ली व इ. २ री)
- आंतरशालेय नाटयछटा व कथाकथन स्पर्धा आयोजन
- आंतरशालेय क्रीडास्पर्धा आयोजन – म ए सो करंडक
- बाह्यपरीक्षा सहभाग – शिष्यवृत्ती, मंथन, मराठाज्ञान मंदिर, इ.
पालकांच्या विविध समिती
- पालक शिक्षक संघ
- माता पालक संघ
- महिला सुरक्षा समिती
- शालेय परिवहन समितो
- शुल्क नियमन समिती
- नवगताचे स्वागत- सन २०१६/१७ इ. १ ली च्या विद्यार्थांचा शालेय प्रवेश फुलांच्या पाकळ्यांच्या पायघडया घालून सनईच्या मधुर स्वरात रंगपेटी व खाऊ देऊन करण्यात आले.
- पर्यावरण दिंडी
- पालखी सोहळा – पालखीत रोपटे ठेऊन त्याची पूजा मिरवणूक – वृक्ष लागवड
- सण समारंभ – नागपंचमी, दहीहंडी, गणपती, श्रावणी शुक्रवार, नवरात्र, भोंडला, दसरा, संक्रांत इ.
- जयंती – पुण्यतिथी – सर्वराष्ट्रीय, नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक इ.
- दिन – योग दिन, शिक्षक दिन, बालदिन, ध्वजदिन, युवा चेतना दिन इ.
- राष्ट्रीय सण – महाराष्ट्र दिन, स्वात्रंत्र दिन, प्रजासत्ताक दिन
- शैक्षणिक सहल – इ १ ली ते इ ४ थी वेगवेगळ्या ठिकाणी सहल
- आंतरशालेय स्पर्धा आयोजन – नाटयछटा, कथाकथन
- पालक स्पर्धा – रांगोळी, निबंध, हस्ताक्षर इ.
- शिक्षक कार्यशाळा – शिक्षण प्रबोधिनी मार्फत इंग्रजी, शै&णिक साहित्य बनविणे कार्यशाळा
- सादरीकरण – दरवर्षी प्रमाणे या वर्षी नकाशा वाचन व नकाशा भरणे कृतिसंशोधन.
- विशेष उपक्रम – डॉ बाबासाहेब आबेडकर १२५ जयंती निम्मित प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या शिक्षकांची व्याख्याने.
For details, please contact - +91 02112 221300 / hm.bmb@mespune.in