MES Haribhau Gajanan Deshpande English Medium School, Baramati (Pre-Primary)
(Formerly known as MES English Medium Pre-Primary School)
Survey No. 19/1/A and B, Harikrupa Nagar, Deshpande Estate, Indapur Road, Baramati 413102
Established in 2012
Medium - English
माहिती
वैशिष्ट्ये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
An important milestone of the MES in its educational progress in Baramati was the setting up of MES English Medium School in 2012. The School is now housed in a grand building. The aim of this School is to impart quality education through English medium. Besides education, the School encourages students to participate in several tournaments held outside Baramati.
MES intend to cater the educational needs and impart the best quality education to the society. The education system at MES Haribhau Gajanan Deshpande English Medium School is a blend of both modern and traditional views. By realizing the need of quality based English Medium School in the city, MES started its new venture in Baramati in September, 2013 with the name “English Medium School”. At present, school has classes up to 6th standard.On 5th November 2018 it was renamed as “MES Haribhau Gajanan Deshpande English Medium School.”
- म.ए.सो. क्रीडा वर्धिनीच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षण व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन.
- सामान्य ज्ञान व वैज्ञानिक क्षमता वाढविण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन.
- शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींबाबत शिक्षक व प्रशिक्षकांना माहिती देण्यासाठी म.ए.सो.शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून नियमित मार्गदर्शन.
- विद्यार्थ्यांना व्यावहारिक गोष्टींची माहिती व ज्ञान मिळावे म्हणून शैक्षणिक सहली व अभ्यासदौरे.
- भारतीय परंपरा व मुल्यांची माहिती व्हावी म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समारंभांचे आयोजन.
- महत्वाच्या व्यक्ती व घटनांबद्दल माहिती व्हावी यासाठी निरनिराळ्या विषयांवर चर्चा व परिसंवाद.
- विद्यार्थ्यांना शाळेचा आणि शिक्षणाचा आनंद व अनुभूती देणारे पोषक वातावरण.
- सक्षम आणि अत्यंत कुशल शिक्षकवृंद.
- शैक्षणिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.
- ओपनिंग डे – शाळेच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांना औक्षण करून साखर भरविली जाते. यादिवशी मुलांना आनंद वाटेल असे उपक्रम राबविले जातात.
- पालखी सोहळा – विद्यार्थ्यांची लहानशी वारी आयोजित केली जाते.
- गणपती सजविणे – वेगवेगळ्या डाळी, मणी, मोती, लेस आणि इतर कलात्मक वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती सजविण्यास शिकविले जाते.
- छोट्यांचे पाककौशल्य – विद्यार्थ्यांना सलाड बनविण्यास शिकविले जाते.
- निसर्ग सहल
For details, please contact - +91 02112 222010 / https://emsbaramati.mespune.in/academics/admissions/
SSC EXAM RESULT 2024
RANK 1ST | NIDHI NILESH HEMADE | 93.20% |
RANK 2ND | ARYAN SURAJ KOTHIMBIRE | 80.40% |
RANK 3RD | NUSHUR HAMIR PATHAN | 78.20% |