MES Bhave Prathamik, Pune
1453-1454, Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 1896
Medium – Marathi
माहिती
वैशिष्ट्ये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
This Primary School set up in 1896 aims to mould students in a number of ways. The School provides training facilities to coach students for Bharati Vidyapeeth Ganit Parichaya Pariksha, Maharashtra Dyanapeeth Ingraji Pariksha. It also trains students for various competitions such as elocution, memory and theatre. Every year, projects such as lectures on social service, cleanliness mission for teachers and parents, are undertaken for all round development of children. The School also has well equipped science laboratory unique in primary schools.
- सर्वांगीण विकास हाच ध्यास
- कुमार बिल्डर्स (कूल फाउंडेशन) चा राज्यस्तरीय प्राथमिक विभागातील आदर्श शाळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
- शालेय तपासणीत सातत्याने अ+श्रेणी
- सलग ३ वर्ष आदर्श शाळा पुरस्कार
- प्राथमिक विभागात अद्यावत प्रयोगशाळा असणारी एकमेव शाळा
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक जागा पटकावणारी शाळा
- कुशल व कल्पक शिक्षकवृंद,विद्यार्थ्याना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण
- मूल्यशिक्षण व क्रीडा यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाचे नियोजन करणारी एकमेव शाळा
- राष्ट्रपती पदक विजेत्या मुख्याध्यापिका
- प्राथमिक स्तरावर पहिल्यांदा आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन
- लायन्स क्लब वत्कृत्व स्पर्धेत सातत्यपूर्ण यश प्राप्त करणारी शाळा
- प्राथमिक स्तरावर प्रथमच सलग १० वर्ष आंतरशालेय
- नाट्यवाचन स्पर्धेचे बीज रोवून त्याचा विस्तार करणारी शाळा
- सतत प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम हाती घेऊन यशस्वीरित्या
- पूर्ण करून उपक्रमशील शाळा असा नावलौकिक मिळवणारी शाळा
- इंग्रजी माध्यमाला महत्त्वपूर्ण दिवस आलेले असतानाही यशस्वीपणे पावणेदोन हजारोपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असणारी एकमेव मराठी माध्यमाची शाळा
- दैनंदिन कार्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे सतत
- सामाजिक बांधिलकी जपणारी ,समाजकार्यात भरीव कामगिरी करणारी शाळा
- सहशालेय उपक्रम, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
- अनेक समाजाभिमुख योजना, उपक्रम यांचे आयोजन उदा. सावित्री धान्य योजना, मातृदिन सोहळा
- स्वच्छ भारत, सुंदर विद्यालय योजना कार्यान्वित
- गोष्टीतून अभिव्यक्ती विकसन
For details, please contact - +91 020 24472489