म ए सोच्या सहा विद्यार्थ्यांचा ‘सी एस आय आर ‘ चा पुरस्काराने गौरव

पुणे – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘सीएसआयआर इनोव्हेशन अॅवार्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन’हा पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसासटीच्या सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील रोहित अनिल दीक्षित, वैष्णव सुखदेव बारावकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि श्रेयस गजानन यादव या चार विद्यार्थ्यांना काल (सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०१६) नवी दिल्लीत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *