समुपदेशकांचे पथक गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी

म. ए. सो. व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या पुढाकाराने पुण्यातील विविध संस्थांमधील सुमारे शंभर समुपदेशकांचे पथक गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. साम वाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण केले.

Saam Marathi – Presence of different organizations of counsellors in Ganesh immersion at Pune

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *