!!! भावपूर्ण श्रद्धांजली !!!
महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना सर्वांनाच शोकमग्न करणारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो हायस्कूल, बारामती म्हणजेच सध्याची मएसो ग.भि. देशपांडे विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी होते. १९६८ ते १९७४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले.
कै. अजित पवार यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

Scroll to Top
Skip to content