शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पेरुगेट भावे स्कूलचे (आताची म.ए.सो. मुलांचे विद्यालय) माजी विद्यार्थी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!