शालांत परीक्षेत ‘मएसो’च्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (इ.१० वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!