सर्व शाळांचा इ. १० वी चा एकत्रित निकाल ९४.९१ %

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा इ. १० वी चा एकत्रित निकाल ९४.९१ % लागला आहे.