MES Night College of Arts and Commerce, Pune

(MES Kala Va Vanijya Ratra Mahavidyalay, Pune)
MES Garware College Campus, Karve Road, Pune - 411 004
Established in 30 August 2012

Maharashtra Education Society अंतर्गत कार्यरत म. ए. सो. कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय हे पुण्यातील एक नामांकित रात्र महाविद्यालय असून कामगार, नोकरदार, व्यावसायिक तसेच दिवसभर इतर जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेतील पदवी B.Com., B.Com. (International Business), B.Com. (Business Management), B.Com. (Computer Application), B.A. आणि पदव्युत्तर M.Com. शिक्षण दिले जाते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, उद्योजकता विकास तसेच विविध कौशल्याधारित उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. अनुभवी प्राध्यापकवर्ग, समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे.
Scroll to Top
Skip to content