
MES Dnyan Mandir, Kalamboli (Poorva-Prathamik)
Sector No 14, Kalamboli, Navi Mumbai (New Mumbai), India
Established in 01 July 1997
Medium - Marathi and English
माहिती
वैशिष्टये
उपक्रम
प्रवेश
निकाल
संपर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे १ जुलै १९९७ रोजी ज्ञानमंदिर मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. काळानुरूप शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळेत ई-लर्निंग, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध आहे. मूल्याधिष्ठित, दर्जेदार शिक्षण आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे हे शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
- प्रशस्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर
- पुरेशा वर्ग खोल्या
- सुसज्ज संगणक व विज्ञान प्रयोगशाळा
- ई-लर्निंग सुविधा व डिजिटल अध्यापन
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
- गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण
- समृद्ध ग्रंथालय व वाचन संस्कृती
- विद्यार्थ्यांसाठी पुरेशी स्वच्छतागृह व्यवस्था
- पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा
- सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- बालवाडीपासून सेमी-इंग्रजी विभाग
- नियमित ऑनलाइन परीक्षांचे निकाल
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतील प्रेरणा वर्ग
- पर्यावरणपूरक सौरऊर्जा (सोलार पॅनल) व्यवस्था, ऊर्जा बचत व हरित उपक्रमांना प्रोत्साहन.
- संस्कारक्षम व मूल्यशिक्षणावर आधारित विविध उपक्रम.
- राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागाची संधी.
- वर्ग प्रतिनिधी निवडणूक
- क्षेत्र भेटी
- वाचन प्रेरणा दिन
- दिंडी सोहळ
- पर्यावरण पूरक कार्यक्रम
- आपत्ती व्यवस्थापन सुविधा
- आरोग्य तपासणी
- विषयावर आधारित स्नेहसंमेलन,सहल,
संपर्कासाठी वेळ -
| सोमवार ते शुक्रवार: | 11 pm to 1.30 pm |
| शनिवार: | 11 pm to 1 pm |
| संपर्क: | 022 – 27420592 |
अधिक माहितीसाठी - https://dnyanmandirkalamboli.mespune.in/प्रवेश/संपर्काची-वेळ/
