संंस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

आपल्या संंस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात अबूधाबी येथे होणाऱ्या या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *