पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे नवीन शिक्षणाधिकारी मा. श्री. मोरे – मएसो मुलांचे विद्यालयाला भेट

पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे नवीन शिक्षणाधिकारी मा. श्री. मोरे यांनी आज मएसो मुलांचे विद्यालयाला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी (डावीकडून) मएसो कार्यालयातील मुख्य लिपिक श्री. विनायक लिमये, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, उपशिक्षण अधिकारी सौ. संध्या गायकवाड, श्री. आंबर्डेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.डी. भारमळ आणि शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. भारती तांबे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *