CSIR संशोधन पुरस्कार मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वाघिरे विद्यालयातील विद्यार्थिनींना प्रदान

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (CSIR) देण्यात येणारा ‘शालेय विद्यार्थ्यांसाठीचा सीएसआयआर संशोधन पुरस्कार’ आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कु. तन्मयी अप्पासाहेब कोकरे (इ. 5 वी) आणि कु. तनिष्का अप्पासाहेब कोकरे (इ.7 वी) या दोघींना मंगळवार, दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी देशाचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *