मएसो मुलांचे विद्यालयातील ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळेचे’ उद्घाटन बातमी महाराष्ट्र टाईम्स पुणे मध्ये प्रसिद्ध

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्धाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची बुधवार, दि. ११ एप्रिल २०१८ रोजी महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर प्रसिद्ध झालेली बातमी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *