शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा – दै. महाराष्ट्र टाईम्स

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दै. महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर या कार्यक्रमाची बातमी छापून आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *