मएसो कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाच्या मुलींचा संघ कबड्डीत प्रथम

क्रीडाभारती पुणे महानगर आयोजित १४ वर्षे वयोगटातील आंतरशालेय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय बारामती मुलींच्या संघाने अहिल्यादेवी मुलींच्या शाळेस 38- 23 च्या फरकाने अंतिम फेरीत मात करून प्रथम क्रमांक पटकावला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *