महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६० व्या) वर्षातील पदार्पणानिमित्त संस्थेच्या वर्धापनदिनी म्हणजे मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘अभिवादन यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. त्याला पुण्यातील वृत्तपत्रांनी दिलेली प्रसिद्धी