महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांतर्फे सामाजिक रक्षाबंधन उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाची विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली.